‘हिरोईन’ अखेरिस प्रकट झालीय.




Like
Like Love Haha Wow Sad Angry

मधुर भांडारकरचे सिनेमे नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर असतात म्हणून प्रेक्षकवर्ग नेहमी त्याच्या चित्रपटाकडे आकर्षित होतात. मधुरच्या चित्रपटाची हिरोईन हीच या सिनेमाची खासियत आहे. हिरोईन हा सिनेमा माही अरोरा या कॅरेक्टरभोवती फिरतो. एका छोट्या शहरातून माही अरोरा  हिरोईन बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येते. तसं तिचं स्वप्न पुढे साकारही होतं. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यावर तिच्या आयुष्यात कसे बदल होतात, यासंदर्भात हा सिनेमा आहे. हिरोईनमधील नायिका माही अरोरा (करीना कपूर) ही एक सुपरस्टार आहे. इतर सर्व हिरोईन्स माहीसोबत स्पर्धा करत असतात. अशी एकापाठून एक माहीच्या आयुष्याला उतरती कळा लागल्याने ती खचते आणि मनोवैज्ञानिकांकडून स्वतःची ट्रिटमेंट करते. फॅशनमध्ये ज्याप्रकारे प्रियांका चोप्रा स्वतःची इमेज पुन्हा जगासमोर वेगळ्या प्रकारे आणते तसेच हिरोईन या चित्रपटात माही देखील स्वतःला अनोख्या प्रकाराने सिद्ध करते. प्रेक्षकांनी मनात जसा हिरोईन चित्रपट बनवला होता तसा त्यांना तो पाहायला मिळाला नाही. सिनेमात खच्चून बोल्ड सिन्स भरले आहेत.

Source :  Heroine : Box Office Report

Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu