इस्लामिक देश असलेल्या इराणने आपली स्वतःची लोकप्रिय अशी ई-मेल सेवा सुरु केली असून सर्च इंजिन गुगलच्या www.google.com आणि https.www.google.com या दोन यूआरएल लिंक बंद केल्या आहेत. या बंदीची घोषणा मोबाइलवर आलेल्या एका संदेशानुसार केली आहे. तसेच, लोकांच्या मागणीनुसार संपूर्ण देशातील गुगल आणि जी-मेलचा मजकूर फिल्टर करण्यात येणार आहे आणि यासंदर्भात पुढील आदेश येईपर्यंत हा मजकूर फिल्टरच करण्यात येईल असे, येथील एका सरकारी अधिका-यांने सांगितले.
Source : Marathi News