१९ सप्टेंबर २०१२ पासून आपल्या लाडक्या गापत्ती बाप्पांचे आगमन होत आहेत. दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा सर्वी कडे जल्लोषाने तय्यारी सुरु आहे. सर्वीकडे श्री गणेश चतुर्थी मोठ्या धूम धाम रित्या साजरी केली जाते. सुखकर्ता दु:खहर्ता म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, अशा गणरायाच्या आगमनासाठी आतुरलेल्या भाविकांना अखेर आपल्या लाडक्या बाप्पांचे दर्शन घेण्यास फार उत्सुक आहेत. बुधवारपासून श्री गणेश चतुर्थी सुरू होणार आहे.
Source : Marathi Unlimited.