`बिग बॉस-६ येतोय




Like
Like Love Haha Wow Sad Angry

big boss 6`बिग बॉस-६` ७ ऑक्टोबरपासून

‘बिग बॉस’चं नवे पर्व पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत्या सात ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या पर्वाबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ‘बिग बॉस -६’चं मुख्य आकर्षण म्हणजे या पर्वात सेलिब्रटींऐवजी सामान्य माणसे स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता सलमान खान “ बिग बॉस“चं सलग तिसऱ्यांदा निवेदन करत आहे. अजूनही प्रदर्शित न झालेला हा कार्यक्रम शिफारशीच्या मुद्द्यावरून वादविवादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बिग बॉस-५ हे पर्व मनसे आणि चॅनल यांच्यात झालेल्या राजकीय वादामुळे चर्चेत आले होते. शिवसेनेनेही बिग बॉस-५ पर्वातील विदेशी कलाकारांच्या सहभागावर आक्षेप घेतला होता.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu