रणबीर कपूर, प्रियांका चोपडा आणि एलिना डीक्रूज यांनी ‘बर्फी’ ऑस्कर पुरस्कारासाठी भारतानं पाठवली. या चित्रपटाला परदेशी भाषेतील चित्रपटांच्या गटात नामांकन मिळाल्यानं या चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. अनुराग बसू दिग्दर्शित या एका आठवड्यात ५८.६ करोड रुपयांची कमाई केलीय. चित्रपटात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या दोन व्यक्तींमधली प्रेमाची खूप सुंदर रितीनं चित्रीत करण्यात आलीय. मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘बर्फी’या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळालंय.
Source : Bollywood Updates : Which movie selected for Oscars