`आकाश-2` टॅब्लेट नव्या स्वरूपात

Like Like Love Haha Wow Sad Angry जगातील सगळ्यात स्वस्त समजला जाणारा `आकाश-2` टॅब्लेट नव्या स्वरूपात बाजारात अवतरणार आहे. आकाश-2...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

akash tablet just for 1900जगातील सगळ्यात स्वस्त समजला जाणारा `आकाश-2` टॅब्लेट नव्या स्वरूपात बाजारात अवतरणार आहे. आकाश-2 येत्या ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होणार आहे. हा जगातील सर्वात स्वस्त आणि कमी दारात मिळणारा  टॅब्लेट आहे. `आकाश`चे पहिले व्हर्जन ऑक्टोबर 2011 मध्ये लॉन्च झाले होते.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories