प्रार्थना शक्ती

Like Like Love Haha Wow Sad Angry जंगलात एक माणूस पूर्वे कडे मुख करून;  हात जोडून एक मनुष्य सुंदर ,...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

जंगलात एक माणूस पूर्वे कडे मुख करून;  हात जोडून एक मनुष्य सुंदर , मधुर असे गाणं म्हणत होता, तेव्हा दुसर्याने  विचारले ” हे गीत आपण कोणासाठी गात आहे , तो म्हणाला ईश्वराची प्रार्थना करीत होतो, परत दुसर्याची विचारणा झाली, ईकडे तिकडे पाहत, हे जंगल आहे  कुठे आहे देव ? तेव्हा त्याने सांगितले कि  सगळी कडे देव आहे, अनु, रेणू, आंत बाहेर सर्वी कडे देवच आहे बाबा, तो सर्वांचेच सर्व काही ऐकत असतो.त्यावर फक्त अटळ विश्वास पाहिजे. नंतर प्राथना करणार्याने एकदम विषय बदलून दुसर्यास विचारले, तुम्हाला पोहता येते काय?, तेव्हा तो म्हणाला  ”होय पोहता येते पण याचा येथे काय संबंध,?   समोरच्या तलावात पांढरा कमल आहे तो तोडुन आण म्हणजे तुला ईश्वर आहे कि नाही ते कळेल, दुसरा म्हणाला आणतो कि त्यात काय, त्याने कपडे काढून पाण्यात उडी घातली बघता बघता ते  कमळाचे फुल घेवून आला, त्याला धन्यवाद मिळाला, व ज्याला कमळाचे फुल औषधा करीता पाहिजे होते ते त्याला मिळाले. तेव्हा प्रार्थना करणे वाला म्हणाला कि ईश्वर येथे नसता तरतर तू येथे येवून मला फुल प्राप्त  झाले  नसते.

 

The Power of Prayer, Prayer is such a powerful force. We underestimate it so much. Prayer can move mountains if only we would let it.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories