सुशिलकुमार अंतिम सामन्यात पराभुत! भारताला आणखी एक चांदीचा पदक मिळाला आहे. सुशिलकुमार अंतिम सामन्यात जपानच्या तत्सुहीरो योनेमित्सू सोबत झालेल्या अंतिम सामन्यात १- ३ अश्या फरकाने पराभूत झालेला आहे. त्याच बरोबर भारताची अंतिम प्रस्तुती समाप्त झाली आहे. भारताने एकूण सहा (६) पदक जिंकले आहेत.
Source : Marathi Unlimited Team.
2 Comments. Leave new
kava yenar bhau akash…..
hina i love you……u look very sweet