सलमान खानला आता एका सिनेमासाठी १०० कोटी रुपये ऑफर करण्यात आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निर्माते रमेश तौरानी यांनी सलमान खानला ही ऑफर दिली आहे. एक था टायगर सिनेमाने कमी दिवसांत १०० कोटी रुपये कमावून नवा विक्रम नोंदवला आहे. बॉक्स ऑफिसवर १०० कोटी कमावून दिल्यामुळे सलमान खान बॉक्स ऑफिसचा बादशाह बनला आहे. त्यामुळेच त्याची मागणीही वाढली आहे.
Source : Marathi News.