लंडन ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी भारताला सायना नेहवालने कांस्य पदक मिळवून दिले आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात ऑलिम्पिकचे तीन पदक आले आहेत. बॅडमिंटनमध्ये सुपर सायनाचा मुकाबला चीनच्या वँग शिनच्या विरोधात होता. सायनाने पहिला सेट गमावला होता. मात्र दुस-या सेटमध्ये तिने कमबॅक करत वँग शिनला चांगली लढत दिली.
Source : Marathi News.