चंद्रावर पहिल्यांदा आपला पाय रोवणाऱ्या अंतराळवीर नील आर्मस्ट्रांग यांचं शनिवारी निधन झालंय. मृत्यूसमयी ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या हृदयावर नुकतीच शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. 20 जुलै 1969 रोजी ‘अपोलो-11’ या अंतराळयानातून आर्मस्ट्रांग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेऊन एक इतिहास घडवला होता.
Source : ianslive.in