गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे ट्विटर खाते केंद्र सरकारने बंद केले आहे. सुरक्षा आणि घृणा पसरवित असल्यावर प्रतिबंध घालण्याच्या कारण देत केंद्र सरकारतर्फे या ट्विटर बंद करण्यात आले आहे. सरकार ट्विटरवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परवानगी देत नाही आणि विरोधी पक्ष त्यांना संसदेत बोलू देत नाही, असे सामाजिक कार्यकर्ता आणि स्तंभलेखक तुषार गांधी यांनी ट्विट केले आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी मोदींनी आपल्या ट्विटर खात्यावर काळा फोटो टाकला आहे.
Source : Marathi News