मेरी कॉम क्वार्टर फायनमध्ये




Like
Like Love Haha Wow Sad Angry

mery-kom-in london olympics win the titleभारताच्या महिला बॉक्सर एम. सी. मेरी कॉम हिनं लंडन ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिलीय. लंडन ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग मॅचमध्ये ५१ किलो वजनी गटात मेरी कॉमनं विजय खेचत आणून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय. रविवारी झालेल्या प्री-क्वार्टर फायनल मॅचमध्ये भारताच्या मेरी कॉम हिनं पोलंडच्या कॅरोलिना निखाजूक हिला मात दिलीय. १९-१४ अशा फरकानं कॅरोलिनाचा पराभव करत मेरी कॉमनं क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय.

Marathi News TV

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu