सुविचार….भगवान महाविरांचे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Bhagvan Mahavir Suvichar Sangrah, List of Bhagvan Mahavir Suvichar Sangrah. here you can take all new suvichar and vichar dhan of bhagvan mahavir. Great Words of Bhagwan Mahavir.

** सुविचार …. भगवान महाविरांचे…..

bhagwan mahavir suvichar kosh
*   आत्म विश्वास हे संरक्षणाचे साधन आहे.
*  शांतीने रागाला, नम्रतेने अभिमानाला,सरलतेने मायेला तसेच समाधानाने लोभिपनाला जिंकले पाहिजे.
*  सेवाधर्म हा ईतका कठीण आहे कि,योगी लोक देखील तेथ पर्यंत पोहचू शकत नाही.
*  जर तुमच्या मनात शांती नसेल तर तिचा बाहेर शोध घेण्यात काय अर्थ?
*  जिभेचे मौन हे खरे मौन नाही. मनाला मौनाची दीक्षा दिली पाहिजे.
*  अंत:करण स्वच्छ  ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.
*  नम्रता म्हणजे ज्ञानाचा मापदंड आहे.
*  ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो.
*  दया अशी भाष्या आहे कि ती बहिर्यालाही  एकायला येते आणि मुक्याला देखील समजू शकते.
*  ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.
*  बुद्धीमंतांनी ईतरानचा  तिरस्कार करू नये.
*  परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.
*  क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावा.
*  भीतीने घाबरून जावू नये भयभीत मनुष्या जवळ भये शीघ्रतेने येत असतात.
*  हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे पण एक दोष दूर करणे फार कठीण आहे.
*  दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो.
*  जो शक्तीशाली असूनही क्षमा करतो,आणि द्लीद्री असूनही दान करतो असे पुरुष स्वर्गाच्याही वर राहत असतात.
*  परमात्म्याची शक्तीअमर्याद आहे,त्याच्या मानाने आपली श्रद्धा अत्यंत अल्प असते.
*  परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.
*  नेहमी सावधान राहून प्रयत्नशील असावे.
*  मनुष्य प्रयत्न वादाने सर्व काही करू शकतो.

Source : Marathi Unlimited Suvichars.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu