दारा सिंघ यांचा मृत्यू
कलावंत तसेच पहेलवान असलेले दारा सिंघ यांचा आज मृत्यू झला. ते ८३ वर्षांचे होते. बरेच दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. २००३ ते २००९ पर्यंतचा कालावधीत राज्य सभेचे घटक होते . त्यांनी १९६० मध्ये हिंदी सिनेमात प्रवेश केला होता. त्यांचा मृत्यू आज मुंबई मध्ये एका इस्पितळात झाला.
Source : Marathi Unlimited.
2 Comments. Leave new
ek sinha purshacha mrutyu zala……..
sad news….