येत्या गुरवारी होऊ घेतलेल्या राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मंगळवारी कॉंग्रेस खासदारांची भेट घेतली. संसदीय कामकाज राज्यमंत्री हरीश रावत देखील या बैठकीत उपस्थित होते. यावेळी सोनियांनी खासदारांना निवडणूक प्रक्रीयेबाबाद मार्गदर्शन केले.
सोनिया गांधींच्या १० जनपथ स्थित शाशकीय निवास्थानी झालेल्या या बैठकीनंतर रावत यांनी पत्रकाराला सांगितले की, प्रत्तेक राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पूर्वी अशा प्रकारची बैठक होत असते. या बैठकीत खासदारांना मतदानाच्या प्रक्रीयेबाबाब्द माहिती देण्यात आली होती.
Source : Marathi News.