Sasam food recipes:
It’s a Konkani cuisine’s summer favourite dish which is spicy, sweet, tangy, coconut based side dish. There’s sweetness from mangoes and jaggery, sourness from pineapple, grapes and tamarind, spiciness from the dried red chillies used.
साहित्य :- अर्धी वाटी अननसाचे तुकडे, अर्धी वाटी आंब्याचे तुकडे, अर्धी वाटी सफरचंदाचे तुकडे, पाव वाटी गोड द्राक्षे, थोडे डांळींबाचे दाणे, एका छोट्या नारळाचे घट्ट दुघ, तीन सुक्या मिरच्या, एक टी स्पून तूप, जिरे, मीठ.
कृती :- एका नारळाचे घट्ट दुध काढून घ्यावे. त्यात एक टी स्पून तांदळाचे पीठ आणि चवीला मीठ, साखर घालून दुध उकळावे. त्यात वरील सर्व फळांच्या फोडी टाकून पुन्हा पाच मिनिटे उकळावे, नंतर फोडणी तयार करावी तूप गरम करून त्यात जिरे, कढीपत्ता, हिंग, उडीद डाळ टाकून केलेली फोडणी वरून त्यात घालावी. हा एक प्रकारचा आंबट गोड लोणच्या प्रमाणे ताटात वाढायला चवीदार पदार्थ आहे.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर.
नागपूर ९
3 Comments. Leave new
great food tips awesome food tips..
wow yummi fod tipsssssssss.
awesome food tips……………..