Rawa Toast :
this rava toast was and still is one of our favorite breakfast recipes. the rava toast recipe calls for simple ingredients like tomatoes, curd, green chilllies and rava.
साहित्य :- चार चमचे रवा, अर्धा लिटर ताजे दही, मीठ चवी नुसार, एक हिरवी मिरची बारीक कापलेली. ब्रेड स्लाईड आवश्यकते नुसार. एक मोठे टमाटर, एक मोठी सिमला मिरची, तेल.
कृती :-एका भांड्यात दह्याला फेटून त्यात रवा मिसळून घ्यावा.नंतर त्यात मीठ व मिरची घालून मिश्रण एकजीव करावे, तवा गरम करण्यास ठेवावा.गरम तव्यावर थोडस तेल घालून त्यावर ब्रेड स्लाईड ठेऊन चांगल्या प्रकारे भाजून घ्यावी. व दुसरी ब्रेड वरमिश्रण पसरून त्यावर टमाटर व मिरचीचे कापं ठेवावे.आता ब्रेडला दोन्ही बाजूने परतून घ्यावे. तयार आहे रंगबेरंगी क्रीप्सी रवा टोष्ट या टोस्टला चटणी सोबत सर्व्ह करू शकता.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर.
नागपूर ९