प्रश्नावली….




Like
Like Love Haha Wow Sad Angry

prashnawali Ramacharitamanas Prashnavali created by poet saint Tulsidas is a divine gift to mankind and is the best way to get instant answers to your questions.

”संकेत मिलनाचा”  वां  ”गुंता पती-पत्नीच्या नात्याचा”

prashnawali १)अनेक वर्षे सह जीवनाची  वाटचाल केल्या वरही पती-पत्नी  परस्परांना पूर्णपणे कळलेली  असतात कां?
२)ऐकमेकांशी ते कोणत्या  मर्यादेपर्यंत प्रामाणिक असतात?
3)आपल्या किती गोष्टी  आंर्तमनाच्या काळोख्या अंधारात  ते ऐकमेकां पासून दडवून  ठेवतात?
४) ते स्वत:शी तरी ते प्रामाणिक असतात का?
५) त्यांच प्रेम नेमकं असत कोणावर ? किती?
६) त्यांच्यात एकमेकां बद्दल त्यागाची भावना कितपत असते?
७) या पुरुषप्रधान संस्कृतीत पत्नीला ऐक व्यक्ती म्हणून पती कितीसा मान, किती महत्व देतो?
८) सामाजिकरूढी,बंधनचौकटी याचा ह्यांच्या सहजीवनावर कसा आणि किती परिणाम होतो?
९) ”कुटुंब, संसार” यात त्यांचा सहभाग त्यांनी परस्परांविषयी अपेक्षीलेला असतो कां? त्यात ते किती यशस्वी होतात? कि अपेक्षाभंगाने व्यथित होतात?
१०) अपेक्षा भंग होऊन हि संसार सांभाळण्यासाठी कुटुंबांचा गाडा हाकण्या साठी सार सहन करतात?

या आणि अश्या सारख्या अनंत प्रश्नांची उत्तरे हि पती-पत्नीच्या सामंजश्यावर त्यांच्या जीवना कडे पाहण्याच्या परिपक्व दृष्टी कोणावर एकमेकांवरील विश्वासावर अवलंबून असतात.नीती अनीतीच्या संकलप्ना त्यांच्या याच मनोवृत्तीनुसार, दृष्टीकोणानुसार लवचिक होत असतात. प्रतारणा मग ती पतीन पत्नीची केलेली असो वां पत्नीने पतीची केलेली असो करताना त्या मागचा उद्देश आणि भावना यावर बरेच काही अवलंबून असत!.  हातून न कळतपणे घडणारी चूक आणि जाणीव पूर्वक केलेला गुन्हा यागोष्टी एकाच निकषावर समसमान पातळीवर कधीच येणार नाहीत. तरीही जाणीव पूर्वक होणार्या गुन्ह्याकडे आपण नितळ दृष्टीने पाहू शकतो का? अश्या अपराधा मध्ये ”पावित्र्य असत.का? पतीपत्नीच्या परस्परांना जाणीव पूर्वक फसविन्या मध्ये हि कोणती नीती असते.हि नीती कि अनीती? योग्य कि गैर? अश्या समस्यातून पती-पत्नी च्या नात्याचा गुंता उकलण्यासाठी काही मिळवावे किंवा काही गमवावे लागते हे हि पण खर नाही का? आणि कधी कधी या तळाला गेलेल्या गुंती फार हानी कारक ठरतात.ह्यांचा मुलांवर विपरीत परिणाम होऊ नये हि जबाबदारी आई या नात्याने तिला पार पाडावी लागते नाही कां?

Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu