मुखर्जी यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली

Like Like Love Haha Wow Sad Angry सरन्यायाधिश कपाडिया यांनी प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. एरव्ही देवधर्म कर्मकांड...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

सरन्यायाधिश कपाडिया यांनी प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. एरव्ही देवधर्म कर्मकांड अजिबात न मानणार्‍या प्रणवदांनी ईश्‍वराला स्मरून शपथ घेतली. आपल्या पहिल्याच भाषणात प्रणवदांनी राष्ट्राला दोन युद्धांचे भान दिले. बंगालचा ऐतिहासिक दुष्काळ अजूनही माझ्या मनातून गेलेला नाही. भुकेसारखा दुसरा अपमान नाही. म्हणून गरिबी हा शब्दच आपल्या देशातील शब्दकोशातून नष्ट केला पाहिजे.

Source: Marathi News

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories