ममतांचा यु टर्न
राष्ट्रपती पदाच्या निवड नुकीसाठी अखेर तृणमूल कॉंग्रेस संपुआचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठींबा घोषित केला आहे. तृणमूल सुप्रीमो व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी मंगलवारी येथे एका पत्र परिषदेत जाहीर केले. तत्पूर्वी, तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आणि आमदारांच्या बैठकीत बनर्जी यांनी या निर्णयाची माहिती दिली. प्रणवदा यांना पाठींबा देण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय राहिलेला नाही. तृणमूल ने मतदान केला नाही तरीही त्यांचा विजय निश्चित आहे. त्या मुले आपली मते वाया न जाण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा.
Source : Marathi news.