रेसिपी–मलई भेंडी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Malayi Bhendi :

Bhindi or okra is one favorite veggie at home, after cabbage. all the folks prefer dry or semi dry version of any sabzi with bhindi. like all other dry bhindi recipes, even this bhindi masala is best served with soft chapatis.

Malayi Bhendi
साहित्य :- ५०० ग्राम कोवळी भेंडी, दोन टोम्याटो, बारीक चिरलेले दोन कांदे, श लसून पाकळ्या, दोन चमचे धने पूड, एक चमचाजिरे पूड, एक चमचा तिखट, चवीला मीठ, गरम मसाला एक चमचा, आमचूर पावडर, अर्धा चमचा, दोन टे. स्पू, घट्ट साय, कोथिंबीर, अर्धा चमचा लिंबाचा रस.

कृती :-  भेंडीची देठ आणि टोक कापून घ्यावी. प्रत्येक भेंडीला उभी चीर द्यावी. लसणाच्या पाकळ्या वाटून घ्याव्या. घट्ट साईमध्ये वाटलेला लसून, धने, जिरे पूड, तख्त, मीठ, मसाला, व आमचूर मिसळून घ्यावा. हे सर्व मिश्रण भेंडी मध्ये भरून घ्यावे. त्यानंतर कधित थोडे तेल टाकून गरम झाल्यावर त्यात जिरे, कांदा घालून सोनेरी होई पर्यंत परतावे. नंतर त्यात टोम्यटो टाकावेत. हे सर्व तेलात शिजवील्या नंतर भेंड्या सोडाव्यात.मंद ग्यास वर शिजू द्याव्या. शिजल्या नंतर त्यात लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकावी.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर.

नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu