जन्म काळी अशुभ योग
तीन प्रकारचे गंडांत; परीघ, शूल, व्यतिपात, वैधृती हे योग: मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा हिं नक्षत्रे: यमघंटयोग सूर्य संक्रमनाची वेळ, वज्रयोग, गंडयोग, अतिगंडयोग, मृत्यूयोग, कल्याणी. व्याघातयोग, दग्धयोग, अमावास्या, कृष्ण चतुर्दशी. पिता भ्राता यांचे जन्म नक्षत्र, क्षयतिथी व ग्रहण हे सर्व योग जन्मकाळी अशुभ मानिलेले आहे. तशेच, तीन पुत्रां नंतर कन्येचे जनन किंवा तीन कंन्याच्या पाठीवर चवथा पुत्र होणे हेही अशुभ होय. तथापि शांतीने ह्या सर्वांचा संपूर्ण दोष परिहार होतो. असेही सांगितले आहे.
Source : Marathi Unlimited.