गुगल आता नव्याच प्रकल्पावर काम करत आहे. त्यात आता स्वयंचलित कार बनवणार आहे. अशी कार जी वाहन चालक विनाच धावणार. माणूस आजकाल फार आळशी होत चालला आहे आणि हि त्यात नवीनच भर. गुगलची टीम आता या प्रकल्पावर काम करणार. हि कार स्वयंचलित असेल आणि त्यात सर्व नियम फिट केलेले असतील. ती कार सर्व नियमाच पालन करेल. कदाचित या कार मुळे अपघात होण्याचे प्रकार थांबतीत अशी अशा आहे. त्याला गुगल x हे नाव देण्यात आले आहे.
Source : Marathi news Updates.
Leave a Reply