गहनाने मार खाल्ला, तरी झाली ‘निर्वस्त्र’
काही दिवसांपूर्वी तिरंगा गुंडाळून गहनाने फोटोशूट केले होते. त्यानंतर तिला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. लोकांनी तिला मारहाण केली होती. त्यामुळे तिला दुखापतही झाली होती. मात्र त्यातूनही गहनाने धडा घेतलेला दिसत नाही. गहना पुन्हा न्यूड होऊन पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. गहनाची मागची न्यूड छायाचित्रे तिचा मॅनेजर हेमंत दासगुप्ताने लीक केल्याचे नंतर समोर आले होते. आता पुन्हा एकदा गहनाने न्यूड होण्याचे धाडस केले आहे.
Source : Bollywood Updates.