chanakya-guru-mantra. Chanakya referred to lust since the greatest buffer in a male’s expansion. Lusty particular person could not have the ability to emphasis involving additional …
” माणसाला त्याचे जीवन सुंदर बनवायचे असेल, परमेश्वराने दिलेला जन्म सार्थक बनवायचा असेल, तर विवेक, विचार आणि संयम, या तीन गोष्टी त्याने आत्मसात करायला पाहिजेत विवेक नसला तर माणूस कोणतीही गोष्ट करताना वाहवत जाऊन स्वत:चे नुकसान करून घेईल जसे हातात मुबलक पैसा आहे, पण भविषाचा विचार न करता, मनावर ताबा न ठेवता हवा तसा पैसा नष्ट करणारा मनुष्य नष्ट होतो, कोणतीही कृती करताना विचार प्रथम करून मगच काय करावे ते ठरवावे. आपण एकटे आहोत कुणी साथीदार किंवा मित्र नाहीत, अश्या वेळेस एखाद्याशी युद्ध किंवा मारामारी करणे म्हणजे अविचाराने संपण्यासारखे आहे, तसेच स्वच्छ चारित्र्या साठी संयम आवशक आहे. तो नसेल तर जीवन व्यर्थ आहे. तेव्हा सारासार विवेकाने, विचाराने आणि संयमाने कृती केल्यास मानवी जीवनाचे सार्थक होईल.”
चाणक्य