Batatyachi Kachori :
Aloo kachori is pan fried snack particularly enjoyed in northern India. celebrations are incomplete without varieties of food. Mix mashed potatoes with salt and corn starch, as per requirement.
साहित्य :- सात- आठ मोठे बटाटे, मीठ, मिरे पूड, थोडे तिखट, दोन टेस्पून मैदा.
सारण :- एक मध्यम नारळाचा कीस, खोबर्याच्या निम्मी साखर, दोन-तीन वेलदोड्याची पूड.
कृती :- बटाटे वाफेवर उकडून ध्यावे, त्यानंतर साली काढून कीस करावा. त्यात चवीनुसारथोडे मीठ, मिरे पूड, तिखट व मैदा घालून मळावे. व गोळा करावा. सरना साठी साखर खोबरे एकत्र करून थोडे गरम करून लगेच उतरवावे, त्यात वेळ दोड्याची पूड घालावी. बटाट्याचा लिंबा एवढा गोल करून हातावर थोडा मैदा घेऊन त्याला पारी करावी, त्यात सारण भरून बंद करावे, गोल आकार देऊन डाळीच्या पिठात घोळून तळावे. { उपवासासाठी असल्यास त्यात मैद्या एवजी व्रीच्या तांदळाचे पीठ घालावे.}
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर.
नागपूर ९