बाळाला अंगावरील दुध जन्म झाल्या बरोबरच द्यावे लागते, मातेच्या अंगावरील पहिले पिवळे दुध म्हणजे त्यात रोग प्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणात असून ते बाळाच्या आरोग्याला अमृता समान मानले जाते. पण बाळाला मातेच्या अंगावरील दुध देण्यास काही अडथळा असल्यास वरचे दुग्धप्राशनास काहीच मुहूर्त नाही, पण जरी वरचे दुध देण्याचे असल्यास पूर्वीच्या काळी अन्न प्राशन व दुग्ध प्राशन या साठी मुहूर्त बघण्याची पद्धत असे.त्याला अनुसरून जन्मा पासून एकतिसाव्या दिवशी शंखा मध्ये दुध घालून ते बालका- ला प्रथम पाजावे.
Source : Marathi Unlimited.