आपले लक्ष काय?

Like Like Love Haha Wow Sad Angry apale-laksha-kay [आपले लक्ष काय?] archery in oplimpics. गीते द्वारे. आपले लक्ष काय? मनुष्य...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

apale-laksha-kay [आपले लक्ष काय?] archery in oplimpics.

गीते द्वारे. आपले लक्ष काय?
archery in oplimpics
मनुष्य जेव्हा मनोविकारांवर, कर्मेद्रीयांवर विजय प्राप्त करतो तेव्हा तो क्षत्रिय न राहता संपूर्ण ब्राम्हण [ ज्याने पूर्ण ब्रम्ह ज्ञान प्राप्त केलेला ] बनतो. पुढील जन्मी देवपद प्राप्त करतो, त्याची अवस्था जीवनमुक्त अवस्था असते. तेंव्हा त्याला स्वर्गीय सुखशांतीचीहि प्राप्ती होते. हे रहस्यज्ञान लोप पावत असल्याने महाभार्तातून उदा, दिल्या गेलेले आहे कि युधीष्टीरादि पांडव हिमालयावर चढत चढत गेले शेवटी एक युधीष्ठीरच स्वर्गात पोचला, बाकी सर्व बंधू पर्वतावर गळून मृत्यू पावले. हि विचार करण्या योग्य गोष्ट आहे कि भगवंताद्वारे गीता ज्ञान ऐकविले जाणे, पांडवांना मदत किंवा मार्गदर्शन करणे, धर्माची स्थापना करणे यांची फळनिष्पत्ती काय व्हावी बरे, पांडव काही स्वर्गारोहण नव्हे! वास्तविक उतरोत्तर स्वत:मध्ये दिव्य गुणाची धारणा करणे, योग्याभ्यास करणे, सुक्ष्मां ती सूक्ष्म रूपाने मनात दडून बसलेल्या विकारांवर विजय प्राप्त करणे हे हिमाल्यासारखी उंच चढण चढून जाण्यप्रमाने अति कठीण आहे.हे पुरुषार्थ म्हणजेच स्वर्गारोहण होय.गीता ज्ञानाचे लक्ष मन, वचन, कर्म पवित्र बनविणे आत्मिक स्वरूपात स्थित होणे परमपिता परत्म्याशी योग युक्त होणे जीवनात दिव्यगुण धारण करणे, येत ईतरांचीही ज्ञानसेवा करणे होय. आपल्याला मोह, ममतेचा त्याग करून विकारांशी युद्ध करण्याचा ठाम निश्चय केला पाहिजे लोकलाज, आसुरी मर्यादा, संकोच, भय, हे सोडून योगाद्वारे मुक्ती[शांती धाम] तसेच देवपद[ जीवन मुक्ती ]प्राप्त करण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. हेच संपूर्ण लक्ष गीता अभ्यासा द्वारे मिळविल्या जाते.

Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories