adhik-kathin-paristiti Aisi kathin paristiti mae aap jinke paas akal ho unhe sampark karo :p… more … Scientist ban ne ke liye to bahut kuch karna padta hai, dikhna adhik kathin nahin …
अधिक कठीण परिस्थिती !
जीवनाला एखादा उद्देश आहे कि काय या बद्दल अनेक कां संशय धरतात?
जीवनातील स्थिती अधिकच कठीण होत आहे हे पाहता पुष्कळांना जीवनातील उद्देशांचा संशी वाटतो. आज जग भरत १०० कोटीं पेक्षा अधिक लोक भयंकर रीत्या आजारी आहेत. किंवा अपुर्या आहारावर आहेत. दर वेशी किती तरी बालके मरत आहेत. पृथ्वीची ६०० कोटींच्या जवळ असणारी लोक संख्या वर्षाला ९ कोटी ईतक्या प्रमाणाने वाढत आहे, हि विकसित राष्ट्रात ९० टक्क्यापेक्षा अधिक वाढ आहे. हि सतत वाढत असणारी लोक संख्या अन्न, घरे, उद्योगधंदायांची वाढती मागणी करते व यामुळे पर्यायाने जमीन, पाणी व हवा यांवर कारखाने तसेच ईतर प्रदूषण घडविणाऱ्या गोष्टीं द्वारे हानी केली जात आहे.
पृथ्वीतील वनस्पतींच्या बाबत काय घडत आहे ?
* दरवर्षी पृष्ठ भाग वरील जंगले नष्ट होत आहेत जी जंगलतोड होत आहे त्याचे सध्याचे प्रमाण पाहता २०००वे वर्ष लागत पर्यंत उष्ण कटी बंधा तील साधारणत; ६५% जंगले नाहीशी झालेली दिसतील. अमेरिके सारख्या देशातही अमेरिकन एजंसीच्या मते त्या प्रदेशात सुद्धा एका झाडाची लागवड होत असताना १० झाडे तोडण्यात येतात. आणि आफ्रिकेत तर हे प्रमाण २०:१ यापेक्षाही जास्त आहे.अश्या प्रकारे वाळवंटे हि वाढत आहेत आणि दर वर्षी कितीतरी प्रदेश शेतीच्या वापराला निकामी होत आहे.
** मानवी नेत्यांना सोडविता न येणाऱ्या काही समस्या कोणत्या आहेत,यास्तव,कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत ?
* या २० व्या शतकात, गेल्या चार शतकाच्या युद्धांना एकत्र केल्यावर जितके युद्ध् बळी झाले आहेत.त्याच्या चौपटीत मृत्यू घडले आहेत. चोहीकडे वाढती गुन्हेगारी व हिंसाचार चालला आहे. कुटुंबाचे मोडकळीस येणे, मादक औषधांचा दुरुपयोग, एड्स व लैंगिकरित्या संसर्गिक होणारे आजार आणि ईतर कित्येक होणारे आजार आणि कित्येक नकारात्मक गोष्टी जीवनास अधिक कठीण करीत आहेत. मानवी कुटुंबाला पिडा देणाऱ्या विविध समस्यांच्या बाबतीत जागतिक नेत्यांना खरा उपाय देता आला नाही. या कारणांमुळेच, ”जीवनाचा उद्देश तो काय”? असा प्रश्न लोक कां विचारत आहेत तें समजण्या जोगे आहे. * आता या प्रश्नाबाबत प्रामाण्य व धार्मिक पुढारी काय म्हणतात? ईतक्या शतकानंतरच्या कलावधी नंतर यांनी आता समाधानकारक
उत्तर दिले आहे काय?
Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..
Source : Marathi Updates.