success-through-networking. The key to my success was networking. What I initially thought was an unproductive internship resulted in my getting in front of the people that…
नेटवर्किंग मुळे मिळेल यश
प्रत्तेक यशस्वी माणसांमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी असतात. परंतु त्याच्यात चांगली गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे त्यांचे नेटवर्किंग मोठे जब्बरदस्त असते. जर तुम्हालाही जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सुधा तुमचे नेटवर्किंग चांगले करण्याची गरज आहे. यात काहीच फरक पडत नहीं की तुम्ही फ्रेशर आहत की अनुभवी. जर तुम्हाला जीवनात चांगली अणि यशस्वीरीत्या प्रगति करायची आहे तर चांगले नेटवर्क असने फार अवशक आहे. यामुळे तुम्हाला जीवनात पुढे जाण्यात फार मदत होते सोबतच बरेच शिकायला मिळेल. परंतु त्यासाठी कही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. उदारणार्थ जर तुम्ही एखाद्या पार्टी किंवा रिसेप्शन मधे असल तर त्यावेगली अधिक चांगली मिळणार नहीं. कोणत्याही पार्टी किंवा सामजिक कार्यक्रमात बरेच लोक उपस्थित असतात.चांगले रिलेशन बनवण्या करीता चांगली गोष्ट म्हणजे सुरवात तोंडाने करावी अणि अंत कानने करावा. म्हणजे तुम्ही बोलण्यास सुरवात करा अणि समोरची व्यक्तिने बोलण्यास सुरवात केली की त्याना बोलण्याची पूर्ण संधी द्यावी. तुम्ही फ़क्त ऐकण्याची भूमिका पार पड़ा. हे लक्षात ठेवा की कोनानी कोणाकडे शिकण्यासारखा असतेच. परंतु त्याला ऐकनारे फार कमी असतात. समोरची व्यक्ति समारंभात किंवा पार्टी कोणत्य उद्देशाने आलेली आहे हे लक्षात घेवुनाच सुरवात करा. बोलतांना आय कॉनट्याक्त हा सधायलाच पाहिजे. ह्या सर्व बाबींचा उपयोग नेटवर्किंग बनावान्यात होतो. यश प्रगती करीता या वेगला दूसरा कुठलाच चांगला मार्ग नहीं.
Source : Marathi Unlimited.