खुशखबर.. मान्सून केरळात

Like Like Love Haha Wow Sad Angry खुशखबर.. मान्सून केरळात * लवकरच महाराष्ट्रात बरसणार * दिल्लीत गारांचा पाऊस गेल्या अनेक...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

खुशखबर.. मान्सून केरळात

* लवकरच महाराष्ट्रात बरसणार
* दिल्लीत गारांचा पाऊस

rain in delhi
गेल्या अनेक दिवसांपासून पावसासाठी व्याकुळ झालेल्या जनतेसाठी खुशखबर आहे. थोड्या विलंबाने का असेना मान्सून केरळात दाखल झाला आहे. मुसळधार पावसासह मान्सून केरळ किनार पट्टीवर हजेरी लावली असून कर्नाटकाकडे कूच केली आहे.  मान्सून महाराष्ट्रात लवकरच दाखल होणार आहे.
भारतीय हवामान खात्याच्या एका वरिष्ट अधिकाऱ्याने आज ही माहिती दिली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १ जून रोजी मान्सून केरळात दाखल व्ह्यायला हवा होता. मात्र त्यास चार दिवस्नाचा विलंब झाला. अनादानुसार चार ते पाच दिवस उशीर हा अपेक्षित असतो असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

येत्या चार ते पाच दिवसात मुंबयीत: केरळात दाखल झाल्यानंतर येत्या चार – पाच दिवसांत मान्सून मुंबयीत धडकेल, १५ जूनच्या आसपास गुजरात, राजस्तान पार करून मान्सून उत्तर भारतात दाखल होयील.
Source : Online

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories