समस्या–प्रसिद्ध झालेले कोचिंग क्लासेस!
Like
Like Love Haha Wow Sad Angry

coaching-classes-big-problem IIT faculty seem to agree and say that coaching classes are big problem and are deteriorating the quality of students entering the Indian temples of Higher …

समस्या–भरभराटीला आलेले व प्रसिद्ध झालेले कोचिंग क्लासेस!—–विद्यार्थी व पालक वृंद.

coaching classes are big problem to the studentsनर्सरी, प्रायमरी पासून हायस्कूल ते कॉलेजेस पर्यंत आजच्या विद्यार्थी व पालकांना ट्युशन क्लासेस अति अत्यावशक झालेले आहेत, तेव्हा काहीशी तडजोड करून ट्युशन टीचरच्या मनाजोगे  ”फी” भरून एकदाचे मुलांना क्लासेस लाऊन दिले कि पालक सुटकेचा श्वास टाकतात! पण क्लास म्हणजे काय मुलांना पास करण्याचा कारखाना आहे काय? क्लासला जात आहेत, म्हणजे वर्षा अखेरी एकदम स्कॉलर बनूनच बाहेर पडणार ! तिथे परीक्षांच्या प्रश्नाची तांत्रिक दृष्ट्या अचूक उत्तरे द्यायला शिकवितात, तरीही पालकांची या अजान मुलांविषयी पुष्कळ जबाबदारी  शिल्लक राहते, क्लास व्यतिरिक्त मुले, कुणाची संगत करतात, कुठे भटकतात, ती कितपत अभ्यासा विषयी प्रामाणिक आहेत, आई वडिलांच्या लावून दिलेल्या क्लासच्या खर्चाबाबत जागरूक राहून अभ्यासात किती प्रगतीशील आहेत, त्यांचे आचार विचार, त्यांचा रोजचा अभ्यासाविषयीचा संवाद, त्यांचा स्वभाव, त्यांचे राहणीमान त्यांचे व्यवहार या सर्व बाबीं कडे बारकाईने  मुलांच्या न कळत लक्ष ठेवायला हवे, सर्वच पालकांना वाटते कि आपला पाल्य एक जबाबदार आदर्श विद्यार्थी बनावा, त्यासाठी फक्त क्लासेस लावून चालणार नाही, त्यांच्या नैतिक उन्नती बाबत तुम्ही किती जागरूक आहात? या बाह्य गोष्टींचा कोचिंग क्लासशी काही एक संबंध नाही. तसेच, समाजातल्या नित्याचा  दुर्व्यवहार लक्षात घेता. शक्यतो. ”मुलींसाठी” त्यांनी क्लास असो वा कॉलेज मध्ये कुठल्या पोशाखात जावे हि निवड महत्वाची आहे. संस्कार आणि संस्कृती हि जपणे पालकांचेच कर्तव्य आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu