आपले विचार.




Like
Like Love Haha Wow Sad Angry

apale-vichar Amazon.in Buy Apale Vichar Vishva book online at best prices in India on Amazon.in. Read Apale Vichar Vishva book reviews & author details and more at …

human thinking power कधी कधी आपल्या शरीराचं  तापमान १०० डिग्री होत.  आपण  यात घाबरून जातो पण या  ठिकाणी अस काहीच नाही आणि  आपण डॉ. कडे जातो ते  आपल्याला अजून घाबरवून.  टाकतात. शरीरातील तापमान  वाढणे हा काही रोग नाही. आपले  शरीर आजाराशी लढा देत आहे या  गोष्टीच हे लक्षण आहे. तापमान  वाढवून शरीर तुम्हाला फीडब्यक देत असत, वास्तविक निसर्गाची हि एक अप्रतिम व्यवस्था आहे! आपल शरीर चांगल्या प्रकारे काम अरीत आहे हेच ते जणू सांगत असतं. खर तर या व्यवस्थेवर आश्चर्य वाटायला पाहिजे.पण तसं होत नाही. उलट शरीराच तापमान पाहून माणसाला तणाव येतो. मात्र शरीर आपल काम सुरेखपणे करीत आहे, हे ते दर्शवत असत. वास्तवात मनात आलेला आजाराचा विचारआनंद देऊ शकत होता. पण  अज्ञानवश तो दुख देवून जातो.कारण त्या विचारमागे जी समज असायला हवी होती ती लुप्त आहे.विचारांच्या मागे दडलेली आहे.

तेव्हा नवी समज असायला हवी. ज्यामुळे तुम्ही नवीन अंदाजाने, नव्या दृष्टीकोनातून पुन्हा पहायला लागाल. त्याचा परिणाम म्हणजे जो विचार तुम्हाला त्रासदायक वाटत होता तो आता दुख देणार नाही. आपल्या बेहोशीत आपल्याला अशी दुखद विचार सतावतात. आपल्या मधली हि आज्ञानाची झापड दूर व्हायला हवी. या बेहोशीतून बाहेर पडायला हव. असा संकेत  आपल्याला त्वरित मिळत असतो पण काळाबरोबर हि सुंदर व्यवस्था हळू हळू लोप पावत आहे. वास्तविक पाहता किती अवर्तनिय व्यवस्था आहे हि कारण या नंतर तुम्हाला वेगळ कार्य करायचं आहे हेच संकेत दिल्या जाते. कधी कधी मौनात असताना याची तुम्हाला आठवण दिली जाते. तेव्हा  तुम्हाला वाटते यामध्ये जाणण्या सारखी कोणती गोष्ट आहे? पण मग हळू हळू तुम्हाला त्याचा बोध होवू लागेल नंतर तुम्ही त्याचा आनंद घ्यायला लागाल आणि ईतरांना तो आनंद वाटायला सुरवात कराल. मौनावस्थात जर घृणेचे विचार येत असतील तर ते विचार सांगतात, तुमचा मौनस्तर खूप खालावलेला आहे या उलट  घ्यानात बसल्या नंतर, आपल्या शरीराच्या माध्यमातून ईश्वर कोणता गुण प्रगट करू ईच्छितो? आणि तो गुण कसा प्रगट व्हावा? जेव्हा असे विचार असतात, तेव्हा हि चेतनेची उच्च अवस्था असते.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu