time-and-work-management I’m always on the lookout for “hidden gems,” or people who are doing remarkable work that the whole world hasn’t caught on to, yet. Today, I asked my friend …
आजच्या धावपळीच्या काळात प्रकृतीला वेळेला तसचं पैशाला सांभाळूनच कामाचे व्यवथापन लावणे अत्यंत जरुरीचे आहे. ते करताना.सर्वात आधी आपली क्षमता. आणि आपल्या कडे असलेला वेळ याचा नेमका अंदाज घ्या.तुम्हाला जी कामे पूर्ण करण्याची ईच्छाआहे त्याचा प्राधान्य क्रम ठरवा. त्यासाठी त्या कामाची निकट लक्षात घ्या. सगळी कामे एकाच दिवशी करण्याचा अट्टहास बाळगू नका. जी कामे तुमच्या प्राधान्य क्रमात नसतील, तीकामे करण्यास कुणीही आग्रह धरला तरी न डगमगता स्पष्ट नकार द्या. आठवड्या ची कामे योजताना त्यामध्ये स्वत;साठी ‘क्वालिटी टाईम ‘ आवर्जून राखून ठेवा.मग एखादे काम कमी झाले तरी हरकत नाही. कामाचा ताण जाणवत असेल तर ‘हे काम ह्याच वेळी करणे आवशक होते का अथवा हे काम मीच करणे आवशक होते का, हे प्रश्न आपल्या मनाला विचारा आणि त्यांची त्रयस्थाच्या दृष्ठीकोनातून उत्तरे द्या. तुम्ही स्वत; आनंदी आणि समाधानी राहिलात तरच तुमच्या प्रिय व्यक्तींनाही तुम्ही आनंदी ठेवू शकाल.