smart-mother The latest baby gear, baby products reviews and baby gift ideas for modern moms. Get the best for your baby at Smart Mom Picks.
घर आणि करिअरची आघाडी सांभाळ नाऱ्या सुपर वूमनला कामाचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक ठरते कामाचा प्राघान्य क्रम ठरवलात. तर कामाचा उरक वाढेल. एखादे मोठे काम टप्या टप्या न करावे. यामुळे तुम्हाला त्या कामाचा तान येणार नाही आणि थकवा पण जाणवणार नाही. आपल्या कुटुंबातील मंडळीना जी कामे आवडतात, त्या कामांच्या जबाबदाऱ्या त्यांच्या वर सोपवा. मुलांना छोटी छोटी कामे पार पाडलीकी त्यांचे त्यांचे तोंड भरून कौतुक करा. त्यामुळे ती खुश होतील आणि कामाद्वारे जबाबदारी घ्यायला शिकतील. शक्य असल्यास आठवड्या चा मेनू सर्वानुमते ठरवाआणि त्यासाठीची तयारी सुटीच्या दिवशी करा. अश्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे करीअरीष्ट आईच्या वेळेचीही बचत होईल आणि तीच्या कामाचा तान हलका होण्यास मदत होईल व घरात चीड चीड न होता खेळी मेळीचे वातावरण राहील.