Paneer Muthiya :
Learn how to make a various dishes on marathi unlimited. Paneer muthiya is one of the demanding recipe made with the paneer cubes. serve the paneer muthiya with green chili chutney.
साहित्य – बारीक़ किसलेले पनीर एक वाटी, भाजलेली कणिक तिन चमचे, आले लसणाच पेस्ट एक चमचा. धने -जीरे पावडर चवी नुसार, तिखट, मीठ, आमचूर पावडर चवी नुसार, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, लांब कापलेल्या मिरच्या, तळन्याकरिता तेल.
कृती – एक चमचा तेलात आले लसनाची पेस्ट, भाजून त्यात हळद,तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर,भाजलेली कनिक व् पनीर घालून परतावे. छोडासा पाण्याचा हबका मारून त्याचे लाम्बट गोल तयार करने त्यालाच मुठीया म्हणतात. मंद तेलात डिप फ्राय करा.सर्व्ह करते वेळी फ्रायप्य़ान मध्ये तेल गरम करूंन जिरं कांदा हिरवी मिर्ची, कोथिम्बीर व् मुठीया घालून हाय फ्लेमवर परतून लगेच सर्व्ह करा.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९