पनीर कबाब




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Paneer Kabab :

Paneer Kabab is dry dish. This simple dish can be made ahead of time and grilled quickly when you’re ready to eat. This recipe Garnish with a squeeze of lemon and serve.


साहित्य –
पाव किलो बटाटे,पाव किलो पनीर, तीन ब्रेडचे तुकडे, दोन कप ब्रेड कम्स, अर्धा टीस्पून गरम मसाला,तीन मिरच्या, थोडी कोथिंबीर चार लसून पाकळ्यांची पेस्ट, त्यातच पाव टीस्पून अनारदाना पावडर पण घालावी, अर्धा टीस्पून मीठ.


Paneer Kababकृती – बटाटे उकडून किसून घ्यावे. त्यातच पनीर किसावे. त्यात ब्रेडचे तुकडे बारीक करून मिसळावे. मग गरम मसाला मिरचीचे वाटण, मीठ वैगरे घालून छान मळावं.  मग लिंबा एवढे गोळे चपटा गोल कसाही आकार देऊन ब्रेडक्रम्स मध्ये घोळून तळावे.
Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर.

नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,

1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu