मटर पनीर वडे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Paneer Kabab :

Paneer Seekh Kebab is made from paneer, cornflour and spices. It is a great starter recipe. Serve with green chutney. you can make within 15 minutes if you have paneer in hand. It will so crispy from outside with soft and juicy paneer.

साहित्य – पाव किलो मटार, पाव किलो पनीर, एक कांदा, अर्धा टिस्पू आल लसून ची पेस्ट,चार हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर, अर्धा लिंबू, एक मोठा बटाटा उकडून, अर्धा टिस्पू साखर, ऐकते सव्वा टीस्पून मीठ,  एक्तीस्पून ओल खोबर, दीड वाटी डाळीचे पीठ, चवी नुसार तिखट, हळद मीठ, चिमुट भर सोडा तळन्या करीता तेल.

Paneer Kabab

कृती – मटार सोलून घ्यावे व चटणी च्या  भांड्या मधून भरडून घ्यावे. पनीर किसाव. उकडलेला बटाटा पण किसावा. कोथिंबीर मिरच्या कांदा मिक्सर वर एकत्र वाटून घ्यावा. आता कढईत थोडे तेल टाकून त्यावर कांद्याच वाटण जरा परताव त्यावर आल-लसून पेस्ट घालावी व परतावी. त्यात आता मटार घालून परतून झाकण ठेवाव. पाच मिनिट शिजू ध्याव. एक  वाफ आल्यावर त्यात पनीर किसलेला बटाटा घालावा. मीठ साखर घालावी.  नीट परतून घ्याव. पुन्हा झाकण ठेवून जरा वाफ आणावी व उतरावं.  मग त्यात लिंबू पिळून नीट कालवाव. गार झाल्यावर त्याचे लिंबा एवढे गोळे करावे.  नंतर एका पातेल्यात डाळीचे पीठ, मीठ, सोडा, तिखट एकत्र करून त्यात पाणी घालून वड्याच घट्ट पीठ भिजवाव. [ बटाटे वड्याच्या पिठा प्रमाणेच भिजवावे] मग त्यात पनीर मटारचा गोळा बुडवून [बटाटे वड्या प्रमानेच] तळावे. मटार ऐवजी ओला हरबरा वापरूनही वडे छान होतात.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu