आरती श्री कृष्णाची

Like Like Love Haha Wow Sad Angry || आरती श्री कृष्णाची || ओवाळू आरती मदन गोपाळा | शाम सुंदर गळा...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

lord shri krishna aarti collection

|| आरती श्री कृष्णाची ||
ओवाळू आरती मदन गोपाळा | शाम सुंदर गळा वैजयंती माळा—||धृ ||
चरण कमळ ज्याचे अति सुकुमार | ध्वज वज्रांकुश ब्रीदाचा तो डर –||१ ||
नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान | ह्युदयी पद्कशोभे श्रीवत्सलांछन –||२ ||
मुख कमळ पाहता सुखाचिया कोटी | वेधीयेले मानस हरपली दृष्ठी –||३||
जडित मुगुट ज्याचा  देंदिप्यमान | तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन –||४ ||
ऐका जनार्दनी देखियले रूप | रूप पाहता जाहले अवघे तद्रूप –||५ ||

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories