मॉल मघ्ये खरेदी करताना.




Like
Like Love Haha Wow Sad Angry

In shopping mall, shopping centre center, shopping arcade, shopping precinct, or simply just a mall, is one or more buildings forming a complex of shops …

मॉल मघ्ये खरेदी करताना!!!

 एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळत  असल्याने मॉंल मध्ये शापिंगला  गेल्यावर गोंधळ उडतो. अनेकदा कारण  नसताना खरेदी केली जाते. एका गोष्टी  साठी अनेक पर्याय उपलब्ध  असल्यामुळे तसेच आकर्षक प्याकिंग  तसेच वेगवेगळ्या आफर्स असल्यामुळे  अनावश्क खरेदी होते आणि खर्च पण  वाढतो आपल्याला ज्या वस्तू खरेदी  करावयाच्या आहेत त्यांचा प्राघान्य  क्रम घरीच ठरवा. बजेट बाबत जागरूक  राहा. मॉल मध्ये गेल्यावर दिसेल ती  वस्तू  उचलण्यापेक्षा ती व्स्तु खरेदी करण्याची गरज आहे का,  ते लक्षात घ्या. वस्तू खरेदी करताना आधी आपले बजेट विक्रेत्यान सांगा. त्यामुळे विक्रेता आणि स्व:तचा वेळ वाचवू शकता. फ्री व्हाउचर, ओफर यान सारख्या गोष्टींना भुलू नका. नको  असणाऱ्या व महत्वाच्या नसणाऱ्या वस्तूंची किंमत काढू नका. शापिंग साठी किती वेळ देणार आहात, ते आधीच ठरवा. शक्य तितक्या झटपट आणि तरीही दर्जेदार शापिंग करा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा