सावनेर(नागपूर) येथे औद्योगिग वसाहतीमुळे जनजीवन फार प्रभावित झाले आहेत. धुरामुळे शेती विकास फार प्रभावित झाले आहेत. धुरामुळे घरा घरात बिमाऱ्या पसरल्या आहेत. सावनेर येथील सामान्य जनतेनी या बाबद सरकारकडे बरेचदा तक्रार केली आहे. औद्योगीकारणामुळे देश सर्वीकडे प्रभावित होत चालले आहे. नागपूर विभागात आज तापमान उचांक गाठत आहे. सावनेर येथे १९५५ मध्ये औद्योगिग वसाहत स्थापन करण्यात आली होती. आज बरेच वर्ष नंतर त्याचे परिणाम सामान्य जनतेला सोसावे लागत आहेत. जग औद्योगिगरित्या प्रगत होत चालले आहे. त्याच प्रमाणे त्याचे परिणामे संपूर्ण जगावर होत चालले आहे.
Source : Online News