जून ची सुरवात व्हायचीच आहे, देशात पाणी टंचाई फार भासत आहे. सर्वीकडे तलाव आणि नद्या कोरड्या होत चालल्या आहेत. नाध्यातील पाण्याचा स्तर फार कमी झाला आहे. १५ जिल्ह्यातील ३०००० गावे कोरड प्रभावित झाले आहेत. परंतु सरकारचे यावर काहीच लक्ष नाही. महाराष्ट्र तसेच विधार्भातील १०००० गाव कोरडे झाले आहेत.
आर्थिक सर्वेक्षणानुसार २०१२ – १३ पर्यंत महाराष्ट्रातील खाद्य उत्पादनात ३० टक्के कमी होणार असे म्हटले गेले आहे. त्याचे प्रकारे कर्नाटक सुद्धा पाणी टंचाई सोसत आहे. आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान हे सुधा फार प्रभावित झाले आहेत. राज्य सरकारने कोरड घोषित करून सरकारकडे सहयात्ता मागितली आहे. परंतु अजून शेतकऱ्यान पर्यंत सहायता पोहोचलीच नाही.
Source : Marathi Online
Leave a Reply