Sweet Potato Paratha :
If you like potatoes, then you can make the same recipe with potatoes. whether with sweet potatoes or potatoes, these parathas are delicious. We mashed the sweet potatos to prepare this paratha.
गोड रताळी पराठा
साहित्य :
लाल रताळी २५० ग्रॅम, गुळ २०० ग्रॅम, मैदा २५० ग्रॅम, वेलची पूड स्वदापुर्ती, मीठ चीमुठ्भर आणि तेल ..
कृती :
रताळी उकडून आणि चांगली मुळून घ्यावीत, त्यात गुळ घालावा. हे मिश्रण चार – पाच मिनटे विस्तवावर ठेवून पुरण घट्ट करून घ्यावे. चवीपुरते मीठ घालून त्यात वेलची पूड टाकावी. पुरण गार होऊ द्यावे. नंतर ताटात मैदा घ्यावा. त्यात मोहन घालून सैलसर भिजवावा. अर्धा तास तसाच ठेवावा म्हणजे फुगतो. मग हातावर बोटांनी मैद्याची वाटी तयार करून त्यात रताळ्याच्या पुरणाची गोळी घालावी. तयार झालेले हे पराठे तव्यावर तेल सोडून भाजावेत . गरम गरम चटणीबरोबर खायला द्यावेत. हे पराठे फारच चवीस्ट असतात शिवाय पौष्टिक देखील. या निमित्याने मुलांना कच्चा भज्याचा आहार अपोआपच दिला जाईल.
Source :
Marathi Unlimited
hema Bhendarkar
hema.bhendarkar @gmail .com
nagpur