हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मोठे कलाकार आज फेसबुक आणि ट्विटर आहेत. सोनम कपूर त्यातली एक. परंतु ट्विटर वर केलेल्या एका विधानावरून सोनामाचा पार चढला. व तिने स्वत:चे सर्व स्तर्दाम विसरून चक्क शिवीगाळ केली. सोनमच्या या नव्या प्रतापामुळे तिचे चाहते फारच हिरमुसले आहेत. परंतु सोनमच्या या संतापल कारणही तसेच आहे. काही दिवसां पूर्वी सोनमचे वडील अनिल कपूर त्याची एक मुलाखत एखा चाहत्यांनी ट्विटर वर टाकली. परंतु एका तरुणाने विचित्र कॉमेंट दिली. चित्रपट सृस्तीत येवू पाहणाऱ्या नवीन कलावंताच्या तुलनेत स्टार्सच्या मुलांना जास्त परिश्रम घ्यावे लागते. असे अनिल कपूर यांचे म्हणणे होते. नेमके याच वाक्यावर एक तरुणाने लिहिले कि स्तर अभिनेत्याच्या मुलांना अभिनय येत नाही म्हणून त्यांना अधिक संघर्ष करावा लागतो .हे वाचून सोनामचा पारा फार वाढला आणि संतापात तिने ट्विटर वर शिव्या घातल्या.