राजस्थानी मालपुआ राबडी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Rajasthani Malpua Rabadi :

Malpua is Rajasthani dish. Malpua is a traditional recipe that can be made very easily. Malpua and Kheer are served as a tradition after any religious ceremony or any auspicious day. It is made in different styles.

rajastani rabari

साहित्य :- आटवलेले दुघ चार वाट्या, दोन वाट्या मैदा, साखर,तूप,ड्रायफ्रुट्सचे पातळ कापं, केस्कड्या, वेलची पूड, गुलाबाच्या पाकळ्या.

कृती :- मैदा व आटलेले दुध एका पातेल्यात घालून सरबरीत पीठ करा, हाताने खूप फेटा, गुठळी राहू देऊ नयेत. मिश्रण चार पाच तास झाकून ठेवावे. साखरेत भिजेल एवढे पाणी टाकून एकतारी पाक करावा. मैद्याच्या मिश्रणात वेलची पूड घालावी जाड बुडाच्या सपाट फ्राईंग प्यान मध्ये तूप घाला. तूप तापले की मध्यम पळीने एकेक पळी मिश्रण ओतून लहान जाडसर धिरडी करावी. झरयाने त्यावर तूप सोडावे. एका वेळेला तीन चार धिरडी घालता येतात. दोन्ही बाजूने गुलाबी झालेकी, तुपातून काढून निथळावे व तयार पाकात घालावे. दोन मिनिटांनी प्लेट मध्ये  काढून. ड्रायफ्रुट्सचे कापं, केसर काड्या, गुलाबाच्या पाकळ्या पेरून गरमागरम सर्व्ह करावे.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu