राहुल गांधी : महाराष्ट्र दौ-यावर




Like
Like Love Haha Wow Sad Angry

rahul gandhi on tour of mahrashtraदोन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर आलेल्या काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधीं यांनी भाईदास हॉलमध्ये जाऊन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आज सकाळी मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. २०१४ रोजी होणा-या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सूतोवाच त्यांनी केले. युवक काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या पदाधिका-यांच्या बैठकीत त्यांनी संघटनाबांधणीसंदर्भात चर्चा केली. तसेच यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाकडे लक्ष द्या असेही सांगितले.प्रामाणिकपणे काम करणा-या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असेही ते यावेळेस म्हणाले. त्यानंतर त्यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu