पुडाच्या वड्या
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Pudachya Wadya :

This dish is look like bhakarwadi. To prepare the stuffing, heat some oil in a pan. Add cumin seeds and when they begin to crackle, add the cut green chillies. When the chillies change colour, it means that they have given off their flavour, then add the finely chopped cilantro and other listed ingredients.

Pudachya Wadya
साहित्य :–  दोन जुड्या धूउन वाळवलेली कोथिंबीर, दोन मोठे कांदे, पावून वाटी खोबऱ्याचा कीस, एक चमचा खसखस, अर्धा किलो बेसन पीठ, मीठ, तेल.

कृती :-

कोथिंबीर आदल्या दिवशी निवडून कापडावर पसरून  वाळवून घावी. दुसऱ्या दिवशी बारीक चिरावी. कांदा तेलावर खरपून परतून घ्यावा. त्यात खसखस, खोबरे, कोथिंबीर घालावी बेसन पीठ, मीठ, तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवावे. पिठाची पोळी लाटून. त्यावर लिंबाचा रस आंनी काळा मसाला लावावा. त्यावर सारणघालून गुंडाळी करून लाट्याप्रमाणे वड्या कापाव्यात .आणि गरम तेलात तळून काढाव्यात.
Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , , , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu