पनीर चिली फ्राय

Like Like Love Haha Wow Sad Angry 1 Paneer chilli fry : Paneer chilli fry is a maharashtrian dish made...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Paneer chilli fry :

Paneer chilli fry is a maharashtrian dish made with capsicum, paneer, tomatoes, red chilli powder, salt as per taste. This is a spicy chilli paneer recipe for lunch or deener.

Paneer chilli fry

पनीर चिली फ्राय :

जर नुसती पनीर भाजी खावून कंटाळा आला असेल तर पनीर चिली फ्राय नक्की करून बघा.

साहित्य : ५० ग्रांम पनीरचे तुकडे (न  तळता), २ कांदे, थोडी कांदा पात, २ टोमाटो, किसलेलं अर्धा चमचा तिखट, लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा लिंबू रस, थोड अमूल बटर.

कृती :अमूल बटरमध्ये किसलेलं आल, कांदापात, ठेचलेला लसून आणि हिरव्या मिरच्या घालून परता. त्यात पनीर घाला. तिखट, मीठ, मिरेपूड घालून हसाडा, फार ढवळू नका. शेवटी कोथिंबीर व लिंबाचा रस घाला. साध्या पराठ्याबरोबर वाडा.

Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Related Stories