निर्मल बाबा यांचावर आरोप

Like Like Love Haha Wow Sad Angry निर्मल बाबा यांचावर आरोप लखनऊ : सामान्य जनतेची फसवणूक केल्याचा आरोप निर्मल बाबा...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

निर्मल बाबा यांचावर आरोप

Nirmal Baba to be probed following complaint by kids

लखनऊ : सामान्य जनतेची फसवणूक केल्याचा आरोप निर्मल बाबा याच्यावर करण्यात आला आहे. लखनऊ येथील गोमतीनगर थाण्यात बुधवारी आरोप करण्यात आला आहे. १६ वर्षीय तान्या ठाकुर आणि १३ वर्षीय आदित्य ठाकुर यांनी निर्मल बाबा याच्यावर हा आरोप केला आहे, आरोपात हे सांगण्यात आले आहे की निर्मलबाबा सामान्य जनतेकडून पैसे घेवून उलट सुलट उत्तरे देतात.

गोमतीगर येथील पोलीस प्रभारी मनोज मिश्रा म्हणाले की, या बाबद चौकशी सुरु आहे आणि आरोप योग्य वाटल्यास प्राथमिकी [एफआईआर] घेतली जाईल. आता खर  काय आणि खोट काय हे अजून समोर आलेले नाही.

Source :  Online Team.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories